मुंबई विद्यापीठाच्या दुरुस्थ विभागाच्या वतीने

खारेपाटण महाविद्यालयात एम. ए. आणि एम. कॉम पदव्युत्तर अभ्यासक्रमास मंजुरी खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र (CDOE) यांच्या माध्यमातून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एम ए व एम कॉम या…








