आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत वैभववाडी तालुक्यात आम्हाला चांगले यश मिळेल – सतीश सावंत

वैभववाडी (प्रतिनिधी) : एखादा पदाधिकारी या तालुक्यातून इतर पक्षात गेला म्हणून त्याचा काही परिणाम पक्षावर होणार नाही. नवनिर्वाचित तालुका प्रमुख नंदू शिंदे हे जुने शिवसैनिक आहेत. त्यांना वैभववाडी तालुक्याची माहिती आहे. वैभववाडी तालुक्याचे प्रश्न त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते चांगल्या…








