श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान डामरे कानडेवाडी येथे गुरुपाैर्णिमा उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान डामरे कानडेवाडी येथे गुरुवार 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ मूर्ती अभिषेक, सकाळी 9…








