अतुल रावराणे यांनी अतुल जाधव यांची सदिच्छा भेट घेत दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : श्री भैरभवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा शिवसेना उबाठा सिंधुदुर्ग चे माजी नेते अतुल रावराणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी अलीकडेच कणकवली पोलीस ठाणे प्रभारी पदाचा…








