मालवण मधील गाबीत समाज बांधवांशी सवांद बैठक

विष्णू मोंडकर सदस्य महाराष्ट्र राज्य मत्स्यधोरण समिती आचरा (प्रतिनिधी) : महायुती सरकार मच्छिमार समाजाच्या सर्वागीण विकासासाठी अनेक योजना राबवित आहेत अनेक योजना मच्छिमार समाजाला प्राप्त होत असताना गाबीत समाजाने ही आपल्या समाज बांधवांसाठी शासकीय स्तरावर विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी गाबीत…








