आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडुलकर यांची नियुक्ती

अबिद नाईक यांचे कट्टर समर्थक निशिकांत कडुलकर यांच्यावर मोठी जबाबदारी कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडूलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्याहस्ते निशिकांत कडूलकर…

पुणे येथील पर्यटकांच्या चारचाकी वाहनाची मोटारसायकल स्वाराला धडक

वैभववाडी बाजारपेठेतील नागरिकांनी गाडीतील पर्यटकांची केली धुलाई वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात एका स्थानिक पदाधिकारी मोटारसायकल स्वाराला मागून पुणे येथील पर्यटकांच्या चार चाकी वाहनाने धडक दिली. याचा जाब विचारल्याचा राग चार चाकी वाहानातील मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुण पर्यटकांना आला. त्यांनी…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत नवागतांचे स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे नवगत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शालेय समिती चेअरमन आर्.एच्. सावंत,सदस्य बावतीस घोन्सालवीस,नितीन सावंत, आदी मान्यवर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण,सर्व शिक्षक व…

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे हे गुरुवार दि.१९ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.जिल्ह्यातील गुन्हे आढावा, कायदा व सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार असून दुपारी १२ ते २ पर्यंत अभ्यागतांना भेटणार असल्याची माहिती पोलीस…

मणचे गावचे माजी सरपंच बापू गोखले यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी) : मणचे गावचे आधारस्तंभ, माजी सरपंच व माजी देवगड तालुका पंचायत सदस्य मोरेश्वर अनंत गोखले ऊर्फ बापूसाहेब गोखले यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. उमेदीच्या काळात मणचे गाव हेच सर्वस्व मानून गावच्या सर्वांगीण विकासासाठी…

खारेपाटण येथे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न…

“बेरोजगारानी स्वयंरोजगारातून आपली प्रगती साधावी – प्राची ईसवलकर खारेपाटण (प्रतिनिधी) : “विशेष करून अनुसूचित जाती प्रवर्गातील गरजवंत बेरोजगार युवक युवती व महिला यांनी सरकारी नोकरीची वाट न पाहता स्वयंरोजगारातून आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधावी..” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण सरपंच…

वायंगणी हायस्कूलचा शिक्षण तज्ञ “कै. वसंत दिनकर मेस्त्री बेस्ट स्टुडंट् शिष्यवृत्ती अवार्ड” मंजिरी घाडीगांवकरला

सुविद्या इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजी संचालक प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते शिष्यवृत्ती अवार्ड देऊन गौरव आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या प्रशालेने नुकताच प्रशालेचे माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय किर्तीचे उद्योजक तथा राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हस्ते सन्मानित झालेले, सुविद्या इन्स्टियूट ऑफ…

राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त “जिजाऊ पुरस्काराने” मातृशक्तीचा गौरव

माधवी बबन घोगळे यांना भाजपा सिंधुदुर्ग यांच्यावतीने “जिजाऊ पुरस्कार २०२५” प्रदान वेंगुर्ले (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्य स्थापनेत मोलाचा वाटा असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्यावतीने “जिजाऊ पुरस्कार २०२५” चे आयोजन वेंगुर्लेत करण्यात आले. या वर्षीचा सन्माननीय…

कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नागरी सत्काराचे आयोजन

मायभूमी पंढरपूर मध्ये 21 जून रोजी सपत्नीक होणार भव्य नागरी सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग मधून कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले अजयकुमार सर्वगोड यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता शामियाना हॉटेल सभागृह स्टेशन…

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

कोल्हापूर शहरासाठी असलेल्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक कोल्हापूर (प्रतिनिधी) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात विविध विषयांवर आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, अतिरिक्त…

error: Content is protected !!