आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

देवगड किल्ला येथे घरातून १ लाख किंमतीची बांगडी केली लंपास

देवगड पोलिसांनी काही तासात लावला छडा देवगड (प्रतिनिधी) : देवगड किल्ला येथील शारदा चिंतामण मुणगेकर (९०) या रात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या असताना त्यांच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख रुपये किंमतीची सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या संशयित चोरट्याला देवगड पोलिसांनी…

मनसे कडून अपंग व्यक्तीस व्हीलचेअर…

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य मसुरे (प्रतिनिधी) : राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य. आडवली- तालुका मालवण येथील अपंग व्यक्तीस व्हीलचेअर देण्यात आली. वय 45 वर्ष असणाऱ्या आणि शारीरिक दृष्ट्या 65% अपंग असणाऱ्या कुमारी रूपा लाड आई-वडिलांच्या सोबत राहते.…

मालवणचे सहिष्णू पंडित एलएलबी च्या अंतिम वर्षात अव्वल…!

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ महाविद्यालयातून ‘पाच वर्षांचा’ मुंबई विद्यापीठ अंतर्गत कायदे अभ्यासक्रम केला पूर्ण आचरा (प्रतिनिधी) : व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ यांचे विद्यार्थी व मालवण येथील सहिष्णू सुयोग पंडित यांनी, एलएलबी २०२४ /२०२५ या शैक्षणिक वर्षात तथा पाच…

महाराष्ट्र आयकॉनिक अवार्ड पुरस्काराने वृत्तपत्रकार रमेश जामसंडेकर सन्मानित

खारेपाटण (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित साधून स्काय इंटर नॅशनल टूरिझम व राजधानी नाविन्यपूर्ण सहकारी संस्था पाटण सातारा यांचे वतीने कर्मयोगी सन्मान कौतुक परिषद कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खारेपाटण गावचे सुपुत्र व वृत्तपत्र छायाचित्रकार रमेश जामसंडेकर यांचा…

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगात महासत्ता होईल – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 11 वर्षांच्या यशस्वी कारकीर्द संकल्प ते सिद्धी या मंत्राने कालखंड ओळखला जाणार आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगात महासत्ता म्हणून वाटचाल करत आहे. 2014 पूर्वी युपीए 1 आणि 2 च्या काळात भ्रष्टाचारात…

गोपुरी आश्रम येथे टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिर संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक 1 जून ते 10 जून या कालावधीत शालेय मुलांना टेबल टेनिस या खेळाची ओळख व्हावी व शालेय स्पर्धा व इतर स्पर्धासाठी खेळाडू तयार व्हावेत यासाठी गोपूरी आश्रम मार्फत टेबल टेनिस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या…

‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमनपर्यटकांचे प्रशासनाकडून स्वागत, आज श्री अंबाबाई मंदिरासह पन्हाळा किल्ल्याला भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसी आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’ अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर’ हा विशेष उपक्रम सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देणारा हा उपक्रम पर्यटकांना त्यांच्या जीवनाशी निगडित किल्ले…

विजयदुर्ग दशक्रोशीमध्ये विकासकामे करताना सर्वच विभागाच्या अधिका-यांनी काळजीपुर्वक लक्ष देवून ठेकेदारांकडून कामे करुन घ्या – पालकमंत्री नितेश राणे यांचे अधिकारी वर्गाला आदेश

देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग दशक्रोशीमध्ये विकासकामे करताना सर्वच विभागाच्या अधिका-यांनी काळजीपुर्वक लक्ष देवून ठेकेदारांकडून कामे करुन घ्या कामामध्ये दिरंगाई व निष्कृष्ट दर्जाचे ठेकेदाराने काम केल्यास त्यांची गय केली जाणार नाही असे सक्त आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी पडेल कँटिंग येथे…

मालवण कुंभारमाठ येथे १५ जून रोजी सुतार समाज बांधव मेळावा….!

मालवण तालुक्यातील सुतार समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव जिल्हा समन्वयक प्रकाश मेस्त्री यांचे समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुतार समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि सुतार समाज बांधव मेळावा १५ जूनला सकाळी…

त्या निराधार महिलेच्या आधार बनल्या कोलझर च्या उपसरपंच समिधा समीर गवस

दाे़डामार्ग (प्रतिनिधी) : गेले तीन चार महिने संजय गांधी पेन्शन न मिळाल्याने जिला कोणाचाच आधार नाही अशा कोलझर येथील महिला अन्नपूर्णा देसाई हिची उपास मारीची वेळ आली.तेव्हा तहानेल्याला पाणी द्यावं, भुकेलेल्याला अन्न द्यावं या ब्रिद वाक्या नुसार कोलझर उपसरपंच समिधा…

error: Content is protected !!