वैद्यकिय महाविद्यालयात एम डी, एमएस पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करा

सहसंचालक डॉ पल्लवी सापळे यांच्या अधिष्ठाता डॉ डवंगे यांना सूचना ओरोस (प्रतिनिधी) : सिधुदुर्ग वैद्यकिय महाविद्यालयात एम डी, एमएस पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनंत डवंगे यांना दिल्या आहेत.…








