कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची विशेष पत्रकार परिषद,भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या समवेत. गुरुवार 12 जून रोजी दुपारी 4 वाजता प्रहार भवन च्या पाहिला मजल्यावरील मुख्य सभागृहात होणार आहे. तरी वृत्तपत्र प्रतिनिधी,इलेक्ट्रॉनिक मीडिया , सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, अशा सर्व पत्रकार मित्रांनी उपस्थित रहावे ही विनंती. ,,(सर्व पत्रकार मित्रांना फोन द्वारे संपर्क करून निमंत्रण दिलेले आहे. कोणाचा फोन लागला नसेल तर हेच निमंत्रण समजून उपस्थित राहावे ही नम्र विनंती)
पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण












