खारेपाटण पंचशील नगर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

क्रांतीज्योत ग्रामसंघ खारेपाटण यांच्या माध्यमातून प्रा.आ.केंद्र व ग्रा पं.खारेपाटण चे आयोजन ७५ महिलांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रंतिज्योत ग्राम संघ खारेपाटण यांच्यावतीने व खारेपाटण ग्रामपंचायत आणि खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने पंचशील नगर खारेपाटण येथील…








