भाजपा च्या वतीने आयोजित अहिल्याबाई होळकर निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद : अनिकेत कुंडगीर प्रथम, विद्या परब द्वितीय

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा आणि इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “अहिल्याबाई होळकर : एक आदर्श शासिका आणि जनसेविका” आणि “शौर्य, सेवा आणि…








