आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडीला पावसाने झोडपले : वैभववाडी ते करुळ महामार्ग चिखलमय

अतिवृष्टीत करुळ येथे वासुदेव सुतार यांचे घर कोसळले  वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. करुळ जामदारवाडी येथील वासुदेव सुतार यांचे घर पावसात कोसळले आहे. यात सुतार यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व नदीनाले दुथडी…

वैभववाडी नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करा

अन्यथा नागरिकांसमवेत उपोषण करण्याचा मंगेश लोके यांचा इशारा  वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीमार्फत सुरू असलेल्या नियोजन शून्य व दर्जाहीन कामाची चौकशी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने वैभववाडी शहरातील व्यापारी नागरिकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके…

गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ आवश्यक;मंत्री नितेश राणे

इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची सकारात्मकता कॅबिनेट मध्ये लवकरच घेणार मंजुरी मुंबई (प्रतिनिधी) : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या समवेत गाबीत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री…

पीएमजीएसवाय अंतर्गत सिंधुदुर्गातील 28 कोटी 73 लाख रुपयांचे 9 रस्ते मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत मंजुरी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली जनतेची मागणी पूर्णत्वास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन मध्ये मिळाले नऊ रस्ते कणकवली (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९…

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य ह्या माहीती पत्रकाच्या माध्यमातून घरोघरी पोहचवा – आम. निरंजन डावखरे वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत…

दहावी परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय आलेल्या विधी चिंदरकर हिचा वैभव नाईक, सतीश सावंत यांनी केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : दहावी परीक्षेत विद्यामंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी विधी विरेंद्र चिंदरकर हिने ९९.४० टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय आणि कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याबद्दल आज माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी…

कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

जाणवली येथे घरावर कोसळली फणसाच्या झाडाची फांदी; छप्पराचे मोठे नुकसान कणकवली (प्रतिनिधी) : मंगळवारी सकाळ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधारपाऊस कोसळत आहे. अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर सकाळी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार क्षेत्रीय कार्यालयाला भेट

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली अचानक भेट रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश अपघात विभाग, औषधसाठा विभागाची केली पाहणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ…

५५ लाखांचा गटार निधी पाण्यात

गटाराचे पाणी रस्त्यावर वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात गेल्यावर्षी ५५ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या गटारातून पावसाचे पाणी न जाता रस्त्यानेच जात आहे. ठिकठिकाणी दुकानासमोर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे गटारे पहिल्याच पावसात कुचकामी ठरली आहेत. पाणी साचल्यानंतर ड्रिल करून…

गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना अद्याप नुकसानभरपाई नाही, पालकमंत्र्यांकडून आपत्ती व्यवस्थापन बैठकीचा केवळ फार्स – वैभव नाईक

पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे,आमदार निलेश राणे यांनी पाठपुरावा न केल्यानेच सिंधुदुर्गवासीय नुकसान भरपाईपासून वंचित कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली मात्र गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवल्याने मोठे नुकसान झाले होते.…

error: Content is protected !!