आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गोपुरी आश्रमात टेबल टेनिस खेळाबाबत कार्यशाळा

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रमात रविवार दिनांक १ जून, २०२५ रोजी सकाळी ०९ ते दुपारी १२.३० या वेळेत टेबल टेनिस खेळाची प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.…

अहिल्याबाई होळकर त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित प्रदर्शनीचे भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला येथील कालेलकर हॉलमध्ये भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष माहिती आणि चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा…

पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्याचे प्रशासन हाताळण्यात अपयशी – सुशांत नाईक

पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील दोन ठिकाणच्या अपूर्ण ब्रिज कामामुळे गावांचा संपर्क तुटला दहिबाव-नारिंग्रे ब्रिजच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना घालावा लागणार 10 किलोमीटर चा वळसा देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील दहिबाव-नारिंग्रे पुलाचे काम अर्धवट, केलेला सर्व्हिस रोड पावसामुळे पाहून गेला. यामुळे नारिंग्रे गावातून…

खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना गोपुरीत २८ मे रोजी श्रद्धांजली

कणकवली (प्रतिनिधी) : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 20 मे 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. जयंत नारळीकर यांनी भारताच्या खगोल भौतिकी शास्त्रात चार दशकाहून अधिक कालावधीपासून संशोधन केले. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष…

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी वर्षा निमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

खुल्या गटात होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी तसेच साहित्य व इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग सहभागी व्हावे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमत्त्वांनी समाजसेवेचे आणि शौर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक…

वारगाव येथील रांगोळी स्पर्धेत मोठया गटात कुमारी अनुष्का नर व वैष्णवी कानकेकर प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : अनंत श्री विभूषित जगतगुरू रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज जगतगुरु रामानंदाचार्य पीठ नाणीजधाम स्व-स्वरूप संप्रदाय सेवा केंद्र समिती वाघाचीवाडी यांच्यावतीने आरती केंद्र वारगाव येथे दि.२४ मे रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा दोन गटात…

नॅशनल हायवेलगतच्या जमिनीत अनधिकृत टपरी, हॉटेल ना हायवे अधिकाऱ्यांचे अभय

पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे स्थानिक जमीन मालकांना न्याय देणार काय ? सिंधुदुर्ग शिवसेना उबाठा माजी नेते अतुल रावराणेंचा रोखठोक सवाल सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोर लाईन नॅशनल हायवे च्या संपादित जागेत अवैध टपरी हॉटेल व्यावसायिक व्यवसाय करत…

अवकाळी पावसाने प्रशासकीय यंत्रणेचा उडाला बोजवारा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अवकाळी पावसाने प्रशासकीय यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. सिंधुदुर्गात रस्ते आहेत की नाहीत तेच कळत नाही. सिंधुदुर्गातील चौपदरी नॅशनल हायवे पूर्ण झाला. हायवेसाठी जमीनमालक शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या जमिनी दिल्या. ज्या जमिनी शेतकरी बांधवांनी दिल्या त्याचा मोबदला केंद्र सरकारने…

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याचे चिपळुण येथे आयोजन

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा उत्तर व दक्षिणच्या वतीने युवा प्रेरणा संवाद कार्यक्रम 25 मे 2025 रोजी चिपळुण येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक…

अविनाश शिरवलकर यांच्या सौजन्याने शिरवल येथे २६ मे रोजी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शिरवल ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कणकवली (प्रतिनिधी) : समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे बिद्र अंगिकारुन शिरवल ग्रामस्थांच्या आणि गावच्या जनसेवेसाठी शिरवल गावचे सुपुत्र तथा समाजसेवक श्री अविनाश आत्माराम शिरवलकर यांनी रुग्णवाहिका उपलब्ध केली…

error: Content is protected !!