रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संघटना वाढीसाठी दिला कानमंत्र

ओरोस येथे शिवसेनेची जिल्हास्तरीय आढावा व मार्गदर्शन बैठक पार महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले आणि माजी मंत्री आमदार दीपक भाई केसरकर यांची प्रमुख उपस्थिती ओरोस (प्रतिनिधी) : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांशी…








