आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सहाय्यक महसुल अधिकारी दिलीप पाटील यांची नायब तहसिलदारपदी बढती

वैभववाडी नायब तहसीलदार पदी नियुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुल विभागात सेवा बजावणा-या मंडल अधिका-यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये कणकवली तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसुल अधिकारी म्हणून सेवा बजावत असलेले दिलीप पाटील यांना नायब…

चिंदर सडेवाडी येथे एस् टी कलंडली; सुदैवाने प्रवासी बचावले…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथे आज सकाळी मालवण विजयदुर्ग एस् टी बस कलंडली सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सविस्तर बातमी अशी कि सकाळी मालवण आगार येथून सुटणारी गाडी नं MH 07-7424 मालवण आचरा हिंदळे विजयदुर्ग एसटी बस वायंगणी फाट्याच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची शनिवारी बैठक

नुकसानीचा घेणार आढावा जनजीवन सुरळीत करण्यासाठी उपाय योजनांवर चर्चा संबंधित विभाग प्रमुख राहणार उपस्थित सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री…

कुडाळ नंतर कणकवलीतील ही एक अधिकारी एसीबीच्या रडारवर ?

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुडाळ येथील महावितरणचा अभियंता लाच प्रकरणात अडकल्याचे उदाहरण ताजे असतानाच कणकवली शहरातीलही एका खात्यातील अधिकारी एसीबी च्या रडारवर असल्याची जोरदार चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. अलीकडेच शहरात झालेल्या वादंगा नंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्या अधिकाऱ्याने केलेल्या…

करूळ घाटात दरड कोसळली ; वाहतूक मात्र सुरळीत सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस अवकाळी पावसाने वैभववाडी तालुक्याला जोडपून काढले असून संततधार व सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिल्याच पावसाचा वैभववाडीतील दोन्ही घाटांना फटका बसला असून भुईबावडा आणि करुळ घाटात ठिकठिकाणी काही प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार घडले…

अवकाळी पावसाचा वैभववाडी तालुक्याला फटका ; जनजीवन विस्कळीत

वैभववाडी (प्रतिनिधी) : अवकाळी पावसाने वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस धुमाकूळ घातला असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अंतिम टप्यात असलेल्या आंबा व काजू पिकाला फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मे महिना म्हटला की…

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली ; नवे पोलीस अधीक्षक म्हणून योगेश कुमार गुप्ता

कोल्हापूर प्रतिनिधी) : कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नांदेडचे नागरी संरक्षण हक्क पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे रुजू होणार आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून मे 2023…

राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित भाजपा सिंधुदुर्ग ची जिल्हा कार्यशाळा संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती कार्यक्रम ओरोस (प्रतिनिधी) : राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त दि.21 मे ते 31 मे या कालावधीत सिंधुदुर्गची जिल्हा कार्यशाळा भारतीय जनता पार्टी आयोजित करीत आहे. यानिमित्ताने जिल्हा कार्यशाळा काल 21 मे 2025रोजी, 11 वाजता,…

कोळोशी खून प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता

ऍड. विलास परब यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील स्वेच्छासेवानिवृत्त झालेले विनोद मधुकर आचरेकर यांचा खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धिविनायक संजय पेडणेकर याची जामिनावर मुक्तता झाली आहे. आरोपीच्या वतीने ऍड. विलास परब, ऍड तुषार परब यांनी यशस्वी…

मालवण बसस्थानक नूतन इमारतीचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

प्रवासी व पर्यटक यांना दर्जेदार सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील : बसस्थानक इमारतीच्या वरील मजल्यावर मॉल उभारणीही होणार मालवण (प्रतिनिधी) : पर्यटन नगरी मालवण शहराला साजेसे असे बसस्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात आले आहे. प्रवासी व पर्यटक…

error: Content is protected !!