आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ येथे सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी सिंदूर यात्रा…!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैन्यदलाप्रति अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी कुडाळ येथे सिंदूर यात्रा काढण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवाद्यांसह पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात “स्त्रियांचे कुंकू”…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव भाजपाच्या वतीने साजरा होणार

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई जिल्हा संयोजक – राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी कार्यक्रम बुधवार दिनांक २१ मे रोजी भाजपा सिंधुदुर्ग ची त्रिशताब्दी जयंती उस्तव आयोजन करण्यासंदर्भात ” जिल्हा कार्यशाळा “ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव…

पडेल मध्ये तिरंगा रॅली; ऑपरेशन सिंदूर च्या पार्श्वभूमीवर केला जयघोष

देवगड (प्रतिनिधी) : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाचे चे मनोबल वाढवण्यासाठी पड़ेल मंडल मध्ये आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली तिरंगा यात्रा मोटरसायकल व इतर गाड्या व पोलीस वाहन समवेत 1८ मे रोजी पड़ेल ते गिर्ये रामेश्वर अशी…

नाम. नितेश राणेंनी घेतली पारकर कुटुंबियांची भेट

पारकर कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे…

प्रत्येक हिंदूने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे त्यातच आपले हित – पालकमंत्री नितेश राणे

बांदा (प्रतिनिधी) : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे भिडे गुरुजींचे हिंदुत्ववादी विचार कायमच हिंदू राष्ट्रासाठी प्रेरणादायी असतात. गुरुजींच्या विचारांचे अनुकरण प्रत्येक हिंदूने प्रामाणिकपणे केल्यास हिरवे साप वळवळणार नाहीत. प्रत्येक हिंदूने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे त्यातच आपले हित आहे. असे राज्याचे मत्स्योद्योग व…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भगवान लोके यांचा सत्कार..

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाल , पुष्पगुच्छ देऊन उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या हस्ते सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संपर्क…

शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र ‘जिवन शिक्षण’ मध्ये शुभांगी लोकरे-खोत यांचा लेख प्रकाशित..!

160 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मासिकात लेख प्रसिद्धी अभिमानास्पद आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र असलेल्या आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत प्रकाशित होणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण अश्या ‘जीवन शिक्षण’ या मासिकात जिल्हा परिषद…

मी तुमचा हक्काचा माणूस..! सरकार पातळीवर कामगारांचे प्रश्न सोडविणार

मंत्री नितेश राणे यांनी यांनी बांधकाम कामगारांना दिला विश्वास बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश चे ४ थे वार्षिक प्रदेश अधिवेशन संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : सरकारच्या माध्यमातून आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहेत. भारतीय कामगार संघटना आणि कामगार सदस्याला प्रत्येकाला मजबूत…

काळसे श्री देव लिंगेश्वर मंदिर वर्धापन दिन सोहळा २० मे रोजी

विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : काळसे येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराच्या ११ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक २० मे रोजी करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी ८ वाजता होम हवन, दुपारी १२.१५ वाजता महाआरती, दुपारी…

झी सिने अवॉर्ड्स 2026 सिंधुदुर्गात..!

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून झी सिने अवॉर्ड्सचा २४ वा भव्य सोहळा यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. झी व्यवस्थापनाकडून…

error: Content is protected !!