आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

असलदे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करणार – भगवान लोके

असलदे ग्रामस्थांच्यावतीने पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भगवान लोके यांचा नागरी सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावच्या लालमातीत माझा जन्म झाला आहे . आपल्या सारख्या ज्येष्ठ मंडळींनी आत्तापर्यंतच्या माझ्या जीवनात प्रेम , आशिर्वाद दिले त्यामुळेच विविध पदापर्यंत पोहचलो आहे. कणकवली…

बांदा एक्स रे व पॉलीक्लिनिक चा आजपासून रुग्णसेवेत दाखल

बांदा (प्रतिनिधी) : बांदा बाजारपेठ येथील साई छाया बिल्डिंग (स्वार ) येथे एक्स रे सेन्टर व पॉलीक्लिनिकचा शुभारंभ जेष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ अरविंद खानोलकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी बांदा पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी…

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना देणार घागर आणि नळांच्या माळेची भेट, जलजीवन कामाबाबत केली आहे नाराजी व्यक्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे गावात जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर असलेली कामे सद्यस्थितीत अर्धवट स्थितीत बंद पडली आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई उद्भवत आहे. लाखो रुपये खर्च करून राबवत असलेली योजना आता धुळकात पडली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी…

कणकवलीत क्रिकेटच्या मैदानासाठी नितेश राणेंच्या माध्यमातून प्रयत्न करणार – संदेश सावंत

कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ, छात्रोकुलोत्पन्न मराठा समाज आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ ; जिल्ह्यातील नामवंत खेळाडू स्पर्धेत झाले सहभागी कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ ,छात्रोकुलोत्पन्न मराठा समाजाच्यावतीने भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. या…

अरुळे येथील श्री विठ्ठल रखुमाई चा 9 मे राेजी प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुळे येथील श्री विठ्ठल रखुमाई प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. यानिमित्त सकाळी नऊ वाजता पीठ देवता पूजा व होमहवन सकाळी साडेदहा वाजता शिखर कलश प्रतिष्ठापना सकाळी…

जिल्ह्यात विविध ठिकाणी मॉक ड्रिल संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून आज जिल्हा भरात विविध…

फोंडाघाट येथील श्री साई प्रासादिक भजन मंडळ, मुंबई यांच्या विद्यमाने श्री साई दर्शन सोहळा आणि श्री सत्यनारायण पूजा उपक्रमाचे १४ मे रोजी आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री साईनाथ प्रासादिक भजन मंडळ, मुंबई सलग बाराव्या वर्षी श्री साई दर्शन सोहळा आणि श्री सत्यनारायण महापूजा हा कार्यक्रम बुधवार दिनांक १४ मे २०२५ रोजी घाडगेवाडी, परबवाडी, फोंडाघाट – गांगोवाडी येथे आयोजित केला आहे. या धार्मिक सोहळ्याचा…

1445.97 कोटी रुपयांच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यास व 259.59 कोटी रुपयांच्या श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि विकासाला गती मिळणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना एकूण 5503.69 कोटी रुपयांची…

राज्य कृषी सहाय्यक संघटने ने विविध मागण्यांसाठी छेडले धरणे आंदोलन

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना शाखा वैभववाडी यांच्या वतीने कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी कृषी कार्यालयात समोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व कृषी सहायकाने सहभाग घेतला होता. कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य…

फोंडाघाटचा हरहुन्नरी निवेदक उमेश कुशे यांचे अल्पशा आजाराने निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील लोकप्रिय ग्रामस्थ उमेश कुशे (५३) यांचे अल्पशा आजाराने रहात्या घरी दुःखद निधन झाले.भाजी व्यावसायिक, डेकोरेटर आणि मिळेल त्या कामांमध्ये त्याचा हातखंडा होता. विविध मंडळांच्या विनोदी निवेदनात त्याचा सहभाग असे. सर्वांना मदत करणे, यामुळे तो सर्वांचा…

error: Content is protected !!