खारेपाटण येथील प. पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील प.पूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या वतीने आंबोली सैनिक स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पतसंस्थेच्या अधिवेशनात माजी शालेय…








