कै.हेमंत केशव रावराणे महाविद्यालयाचे एच.एस.सी.परीक्षेत उज्ज्वल यश

वाणिज्य शाखेची संपदा पुजारी ९३.५०% टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम कला वाणिज्य व विज्ञान या तिनही शाखांचा निकाल १००% संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे…








