आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

औषध कर्मचाऱ्यांची एकी आणि संघटनेचे कार्य हे वाखाणण्याजोगे – जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर

कणकवली (प्रतिनिधी) : औषध कर्मचाऱ्यांची एकी आणि संघटनेचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे. कोरोना सारख्या अनेक आपत्ती बऱ्याच वेळा येतात. तेव्हा औषध कर्मचारी फार जबाबदारीने काम करतात. असे गौरवोद्गार दैनिक प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांनी काढले. यावेळी ते कणकवली येथील…

एच.एस.सी. फेब्रुवारी बोर्ड परिक्षेचा निकाल उद्या दुपारी संकेतस्थळावर जाहिर होणार

विद्यार्थी पालकांना अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार  दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची (HSC Result Date) तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोमवार ०५ मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल…

आंबडोस ग्रामदेवतेच्या ६ रोजी वर्धापनदिन

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबडोस गावाची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ मंदिराचा सातवा वर्धापन दिन ६ मे रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाविकांनी लाभ घ्यावा,…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोन गटांत राडा | महिलेसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

कणकवली( प्रतिनिधी) : कटर ब्लेडने वार झाल्यानंतर जखमी युवकाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल  केल्याची घटना समजताच गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनाच धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी श्वेता संदीप परब या महिलेसह अन्य १३ जणांविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात…

कटर ब्लेडने छाती,पाठीवर वार | कणकवलीत युवकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : मोटरसायकल अडवून शिवीगाळ का केली याची विचारणा केल्याच्या रागातून भावेश बाळकृष्ण रजपूत ( वय २१, रा. कलमठ गोसावीवाडी ) याच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार करून दुखापत केल्याच्या गुन्ह्यात आकाश शिवाजी निकम (रा.नाथ पै नगर…

कटर ब्लेडने छाती,पाठीवर वार | कणकवलीत युवकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : मोटरसायकल अडवून शिवीगाळ का केली याची विचारणा केल्याच्या रागातून भावेश बाळकृष्ण रजपूत ( वय २१, रा. कलमठ गोसावीवाडी ) याच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार करून दुखापत केल्याच्या गुन्ह्यात आकाश शिवाजी निकम (रा.नाथ पै नगर…

चिंदर भटवाडी शाळेत श्रीमद भगवतगीता पठण कार्यक्रम!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊलींच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीच्या वतीने श्रीमद् भगवतगीतेचा (संस्कृत आणि मराठी अनुवाद) पठण कार्यक्रमाचे आयोजन भगवती माऊली मंदिरात करण्यात आला होता. दीपप्रज्वजन, श्रीमद् भगवतगीता पूजन, मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाची…

सावडाव विनयभंग गुन्ह्यात आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्या महिलेला अमानुषपणे मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले दत्ताराम मनोहर काटे व त्यांचे सहकारी संदीप मनोहर काटे, व्यंकटेश हरि वारंग, संतोष सुरेश साळुंखे, गणेश रमेश काटे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने…

तरंदळे येथील श्री टेवणादेवीचा 6 मे राेजी वर्धापन दिन व सत्यनारायण महापुजा

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तरंदळे येथील श्री ठेवणादेवी मंदिराचा 23 वा वर्धापन दिन व श्री सत्यनारायाची महापुजा मंगळवार दि. 6 मे रोजी रोजी आयाेजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत…

error: Content is protected !!