आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत श्री बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी….!

कणकवली (प्रतिनिधी) : प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. श्री बसवेश्वर महाराज सोहळादेखील पार पडला. बुधवारी भालचंद्र महाराज संस्थानातील…

🦚 हॅप्पीनेस प्रोग्राम 🦚

💫 ८ जुलै ते १३ जुलै मंगळवार ते रविवार 🌅 सकाळची बॅच⏰ 6.00 – 8.30 AM 🔗 रजिस्ट्रेशन लिंक: पात्रता:* 18 वर्षांवरील सर्वांसाठी 🏛 ठिकाण : उत्कर्षा हॉल, कणकवली ST स्टॅन्ड च्या समोर, कणकवली, सिंधुदुर्ग. काय शिकणार शिबिरात?जगप्रसिद्ध व…

विकास प्रकल्प, विविध उद्योग, पर्यटन आणि कृषी विकास या सर्वांमध्ये सिंधुदुर्गचा वाटा मी हक्काने मागून आणणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्य सरकार जे चांगले काम करेल त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाटा असणार आहे. विकास प्रकल्प, विविध उद्योग, पर्यटन आणि कृषी विकास या सर्वांमध्ये सिंधुदुर्गचा वाटा मी हक्काने मागून आणणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उद्योघाकांसाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा आहे.…

जर सागरी मंडळाचे प्रकल्प, बंदरे, जेट्टी, मत्स्य व्यवसायात अवैध बांगलादेशी पाकिस्तानी आढळले तर – कसून चौकशी करा..!

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे कडक निर्देश.. मुंबई (प्रतिनिधी) : कश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सागरी मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्य व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जागांमध्ये काम करणारे कामगार…

कळसुली गवसेवाडी येथे १ मे रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा

विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : श्री देव लिंगेश्वर हितवर्धक मंडळ आयोजित सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा गुरुवार दि. १ मे रोजी कळसुली गवसेवाडी येथे आयोजित केली आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कणकवली महाविद्यालयामध्ये गृहोपयोगी रसायन निर्मिती कार्यशाळा संपन्न…

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कॉलेज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष,रसायनशास्त्र विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने गृहोपयोगी रसायन निर्मिती या विषयावर दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळत महाविद्यालयात एक दिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा…

उषा सुनील काटकर यांची खारेपाटण येथे आरोग्य सहाय्यिका या पदावर पदोन्नती

वैभववाडी (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी अंतर्गत उपकेंद्र नाधवडे येथे कार्यरत असलेल्या उषा सुनील काटकर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण येथे आरोग्य सहाय्यिका या पदावर पदोन्नती झाली त्याबद्दल नाधवडे सरपंच लीना पांचाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष…

१ मे २०२५ पासून जिल्ह्यात स्वच्छता अभियानात ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून खत बनविण्यावर भर दिला जाणार – मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. १ मे २०२५ पासून जिल्ह्यात ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात ओल्या कचऱ्याचे योग्य…

वटवृक्ष मंदिरातील प्रसन्नतेचा भाविकांनी नेहमीच अनुभव घ्यावा! सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरातील प्रसन्न वातावरण आपणास नेहमीच प्रफ्फुलीत वाटते. या प्रसन्न वातावरणामुळे मनात स्वामीमय भक्तीचा आनंद सागर तरळतो, त्यामुळे स्वामी दर्शनाची आस नेहमी लागणे साहजिकच आहे. अशा या स्वामी…

गंगावेश परिसरातील धोत्री गल्ली येथील कट्टर शिवसैनिक शिवभक्ताचा

शिवजयंती दिवशी दुर्देवी मृत्यू कोल्हापुर (प्रतिनिधी) : गंगावेश परिसरातील धोत्री गल्लीत कट्टर शिवसैनिक, निस्सीम शिवभक्त मारुती उर्फ बाळासाहेब निगवेकर हे राहत होते. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोल्हापुरात साजरी होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ते मोटारसायकल वर शिवरायांची मूर्ती ठेवून…

error: Content is protected !!