उषा सुनील काटकर यांची खारेपाटण येथे आरोग्य सहाय्यिका या पदावर पदोन्नती

वैभववाडी (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी अंतर्गत उपकेंद्र नाधवडे येथे कार्यरत असलेल्या उषा सुनील काटकर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण येथे आरोग्य सहाय्यिका या पदावर पदोन्नती झाली त्याबद्दल नाधवडे सरपंच लीना पांचाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, माजी पं.स. उपसभापती बंड्या मांजरेकर, परशुराम ईस्वलकर, बाळा पावसकर, रामा पांचाळ, प्रकाश गुरव, बाबा कोकाटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!