महाडिक टेलर्स दुकानात शॉर्टसर्किट ने आग ; 8 लाखांहून अधिक नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : बाजारपेठेत रविवारी रात्री बाराच्या दरम्यान प्रसाद महाडिक यांच्या महाडिक लेडीज टेलर या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती समजतात अनेक युवकांनी व नागरिकांनी आग वीजवण्यासाठी धाव घेतली. या आगीत दुकानाचे व घरातील काही साहित्याचे जळून…







