आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सागरी महामंडळाचे होर्डिंग उभारणी व जाहिरातीबाबत सर्वंकष धोरण

एमएमबीने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग भूमिका घ्यावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनीधी) : सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच सागरी महामंडळाच्या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहीरात याबाबत आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबततस सर्वसमावेशक धोरण…

फोंडा बाजारपेठ ते हवेलीनगर पर्यंत थ्री फेज लाईन द्या-फोंडाघाट रहिवाशांची मागणी

महावितरण चे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांना शिवसनेना महिला आघाडीच्या वतीने दिले निवेदन मागणी लवकरात-लवकर पूर्ण न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा कणकवली (प्रतिनीधी) : फोंडा बाजारपेठ ते हवेलीनगर पर्यंत मोठ्या प्रमाणात व्यपारी वसाहत व औद्योगिक निर्मिती असणारे प्रकल्प आहेत. तसेच…

हेमंतकुमार कुळकर्णी यांची देवगड तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी निवड

देवगड (प्रतिनीधी) : तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी हेमंतकुमार कुळकर्णी तर सरचिटणीसपदी दिनेश साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उमाबाई बर्वे लायब्ररीच्या स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत ही नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष…

हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणात तीव्र पाणी टंचाई ; धरणग्रस्त आंदोलनाच्या पवित्र्यात

वैभववाडी (प्रतिनीधी) : हेत किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेची पाईप लाईन फुटल्यामुळे गेले आठ दिवस पुनर्वसन गावठाणतील धरणग्रस्तावर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पाटबंधारे विभागाला कळवूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष…

संच मान्यता निकषातील अटी शिथिल करण्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांची यशस्वी शिष्टाई

संच मान्यतेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट वैभववाडी (प्रतिनीधी) : दिनांक 15 मार्च 2024 संच मान्यता निकषातील अटी शिथिल कराव्यात म्हणून कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी २५ मार्च…

जिल्हा बँकेने उचललेल्या सकारात्मक उपक्रमातून सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त होईल : मनिष दळवी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनीधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा कुपोषण मुक्त असावा या सामाजिक बांधिलकीतून जिल्हा बँकेने कुपोषित मुलांच्या समस्या जाणून घेत त्यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना प्रोटीनयुक्त आहार देण्याच्या दृष्टीने जिल्हा बँकेने सकारात्मक पाऊले उचलली असून या उपक्रमातून सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त होईल…

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे…

चीपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार, एमएसइबी ची प्रशासकीय मान्यता

पालकमंत्री नितेश राणें यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी चिपी विमानतळाच्या विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निघणार निकाली सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेल्या तीन वर्षांपासून चीपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित…

यंगस्टारच्या कबड्डी स्पर्धेत भैरवनाथ संघ विजेता

स्पर्श मुंबई-उपनगर संघ उपविजेता ; विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वितरण कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना भैरवनाथ पुणे संघ विरुद्ध…

धनंजय फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

कणकवली (प्रतिनिधी) : येथील धनंजय फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. धनंजय फाऊंडेशनच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती…

error: Content is protected !!