आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च व इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत श्रीदत्त विद्यालय जि. प. शाळा कणकवली नं.6 चे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत श्रीदत्त विद्यालय जि. प .शाळा कणकवली नं. 6 च्या विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे, या परीक्षेसाठी एकूण 20 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून ५० टक्के विद्यार्थी गुणवत्ता…

“जलव्यवस्थापन कृती पंधरवडा”

दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ विविध उपक्रम राबविणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत लोकाभिमुख उपक्रम म्हणून “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी कार्यालयाकडून पुढील 15 दिवस विविध…

कणकवली शहरातील तो कृत्रिम धबधबा करण्यात आला सुरू – मुख्याधिकारी गौरी पाटील

कणकवली (प्रतिनिधी) : गणपती साना येथे बाराही महिने वाहणारा कृत्रिम धबधबा आता सुरू करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले आहे. सध्या या धबधब्याच्या ठिकाणी लहान मुले आंघोळीचा आनंद लुटत आहेत.या धबधब्याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात…

तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीचा पक्षपाती कारभार

सखोल चौकशीच्या मागणीसाठी तारकर्ली येथील टीकम कुटुंबीयांचे आमरण उपोषण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीचा पक्षपाती कारभार सुरू असून या ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी तारकर्ली येथील अनिल टिकम यांनी जिल्हा परिषद समोर कुटुंबासमवेत आमरण उपोषणाला…

जलजीवनज योजनेच्या लाभापासून वंचित ; संबंधितांवर योग्य ती कारवाई करा 

वायरी बांधवाडी येथील मिठबावकर कुटुंबीयांचे जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना “हर घर जल” योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे.याबाबत लक्ष वेधन्यासाठी तसेच  याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी या…

बिडवलकर खून प्रकरणात राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असण्याच्या दृष्टीने तपास करा

मा.आम. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी निपक्षपातीपणे तपास करण्याची पोलीस अधीक्षकांची ग्वाही ओरोस (प्रतिनिधी) : सिद्धीविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर खून प्रकरणाबाबत आज माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख…

एअर पायलट कॅप्टन निकिता वेलणकर चा कॅथॉलीक पतसंस्थेच्या वतीने सत्कार 

कॅप्टन निकिताच्या शिक्षणासाठी कॅथॉलिक पतसंस्थेने दिले होते शैक्षणिक कर्ज सावंतवाडी.(प्रतिनिधी) : कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेने कु. कॅप्टन निकिता महादेव वेलणकर रा. शिरोडा ता. वेंगुर्ला हीच्या शिक्षणासाठी कर्ज देऊन हातभार लावला होता व तीने आपले शिक्षण पुरे…

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांना बर्थडे गिफ्ट

एसटी कामगार सेना तालुकाध्यक्षपदी उत्तम लोके यांची निवड कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एसटी कामगार सेना कणकवली तालुका प्रमुख या पदावर युवा सेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2025 26 करिता ही निवड करण्यात आली असून कणकवली आगाराच्या…

कणकवली कॉलेज आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा तेथे दाखले या उपक्रमाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या “शाळा तेथे दाखले” या उपक्रमांतर्गत तहसीलदार कार्यालय कणकवली आणि कणकवली कॉलेज कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने कणकवली तालुका अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यामध्ये उपयुक्त दाखले सरल पद्धतीने उपलब्ध व्हावेत यासाठी बुधवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी कणकवली…

गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्यांनी घेतली भेट

संशय व्यक्त केलेल्या त्याच कंपनीच्या मॅनेजरचे जबाब का नोंदविण्यात आले ? कुडाळ (प्रतिनिधी) : नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे 25 लाख रुपयांचे ड्रग्ज तस्करी होताना गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाने कुडाळमधील परवेज खान याला रंगेहात पकडले होते. याबाबत सहा महिन्यापूर्वी एमआयडीसी…

error: Content is protected !!