डॉ.जालिंदर अडसुळे लिखीत.. “लाईफ, टॉईल अँड सोशल वर्क इन स्लम्सःथिअरी अँड एक्स्पिरियन्स “

पुस्तकाचे 16 एप्रिल रोजी मुंबई येथे प्रकाशन खारेपाटण (प्रतिनिधी) : समता शिक्षण संस्थेचे सचिव व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.जालिंदर अडसुळे यांनी त्यांचे समाज कार्य अध्यापन आणि झोपडपट्टयानतील कम्युनिटी ऑरग्नायजिन्ग ( समुदाय संघटन ) च्या अनुभवांवर आधारित लिहिलेल्या ‘लाईफ , टॉईल अँड…








