आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

प्रादेशिक पर्यटन योजने मधून नाधवडे उमाळा परिसर सुशोभीकरण करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे मागणी

माजी सभापती बंड्या मांजरेकर यांचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे उमाळा महादेव मंदिर परिसरात वैभववाडी पंचक्रोशीतील भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. नैसर्गिक दृष्ट्या अतिशय सुंदर असलेल्या या परिसराचे…

ली मॅरियेट समूहाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुख्य संचालक माननीय प्रदीप शिंदे यांची खारेपाटण हायस्कूलला भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉटेल ली मॅरियेट समूहाचे मुख्य संचालक प्रदीप शिंदे यांनी नुकतीच खारेपाटण हायस्कूलला सदिच्छा भेट दिली. व शाळेच्या एकूण व्यवस्थापन विषयी माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी त्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण…

नाटळ बौध्दवाडी येथील रहिवाशी वनिता सोमा तांबे ( ८० ) यांचे वृद्धापकाळाने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नाटळ बौध्दवाडी येथील रहिवाशी वनिता सोमा तांबे ( ८० )यांचे वृद्धापकाळाने कणकवली येथे राहत्या घरी बुधवार दि २६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्यात विवाहीत एक मुलगी व विवाहीत एक मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार…

जनतेकडून वैभव नाईक यांच्यावर प्रेमाचा,विश्वासाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली (प्रतिनिधी) : निष्ठावंत आणि लढवय्ये नेते माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आहे. बुधवारी २६ मार्च रोजी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी जिल्हावासियांची सकाळपासूनच रीघ लागली होती. राजकीय…

पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर – पालकमंत्री नितेश राणे ओरोस (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी आयोजित केलेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांची जत्रा फुलली होती. जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल झाला. त्यामुळे पालकमंत्री कक्षात सुरू केलेला हा कार्यक्रम…

ते तृतीयपंथी नव्हेच ; युवतीचे अपहरण सुद्धा नाही

नांदगावातील घटनेत ट्विस्ट कणकवली (प्रतिनिधी) : नांदगावमध्ये दोघा तृतीयपंथीयांनी एका युवतीला संमोहित करून आपल्या सोबत नेल्याच्या कथित घटनेने २७ मार्च रोजी दुपारी खळबळ उडाली होती. नांदगाव मध्ये स्त्री वेशातील दोघा तृतीयपंथीयांनी एका युवतीला आपल्या सोबत नेल्याची घटना २७ मार्च रोजी…

‘हास्य कल्लोळ’ मध्ये कलांकुर संघाने मारली बाजी…!

गोरक्षनाथ कलमठ संघ द्वितीय तर अस्सल मालवणी क्रिएशन संघाने तृतीय क्रमांक पटकाविला…! आज रात्री रंगणार राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा…! कणकवली (प्रतिनिधी) : शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळाने झेंडा चौकातील मांडावर आयोजित केलेल्या ‘हास्य कल्लोळ’ स्पर्धेत कलांकुर मालवण…

देवगडचे प्रतिथयश डॉ. के. एन. बोरफळकर यांचा ८ एप्रिल रोजी भव्य सत्कार

५० वर्षाच्या वैद्यकीय सेवा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त केले आयोजन देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुकावासियांच्या ५० वर्षांपासून वैद्यकीय सेवेत अविरत कार्यरत असलेले ज्येष्ठ डॉ. के. एन. बोरफळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, त्यांच्या प्रदीर्घ कार्यप्रती व व्रतस्थ जीवनप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८…

इस्रो सफरी वरून आलेल्या विद्यार्थ्यांचे कणकवली शाळा क्र. 3 च्या वतीने स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील सदगुरू भालचंद्र महाराज विद्यालय जि प शाळा कणकवली क्रमांक तीन येथे वरद उदय बाक्रे व सम्यक चंद्रकांत पुरळकर या विद्यार्थ्यांचे शाळा कणकवली क्रमांक तीन व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने इस्रो सफर करून परत…

श्री स्वामी समर्थ मठ कळसुली येथे 31 रोजी स्वामी प्रकट दिन उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : प्रेमदया प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी येथे सोमवार 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

error: Content is protected !!