आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वित्त विभागाचा पुस्तकांची बॅंक स्तुत्य उपक्रम आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या हस्ते शुभारंभ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वित्त विभागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी आणि त्यांना प्रतीक्षा कालावधीत काहीतरी वाचता यावे या हेतुने वित्त विभागाने सुरू केलेली पुस्तकांची बॅंक उपक्रम स्तुत्य असल्याचे मत मुख्य कार्यकारी…

जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मागणीसाठी कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाचे धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने आज मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करीत १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागु करा,यासह शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधले. महासंघाचे…

भाजपाच्यावतीने वेंगुर्लेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परिक्षेत प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशालेत जाऊन पाठीवर कौतुकाची थाप

जि.प.शाळा वेंगुर्ले नं. १ मधील दोन विद्यार्थी व वेंगुर्ले शाळा नं. ४ मधील एक विद्यार्थींनीचा शाळेत जाऊन सत्कार वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले शहरातील जि.प.शाळा नं.१ ( तालुकास्कुल )च्या इयत्ता ७ वी चा विद्यार्थी कु.वेद अभिषेक वेंगुर्लेकर याने तालुक्यात प्रथम व…

म्हापण येथील सीताराम संजीवनी आश्रमाला कोचरा येथील विविध आश्रमांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांच्या संकल्पनेतून मदत देणाऱ्यांचा सन्मान चौके (अमोल गोसावी) : म्हापण येथील सीताराम संजीवनी आश्रमाला कोचरा येथील विविध अश्रमांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या अनमोल मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका…

फोंडाघाट येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मारुतीवाडी येथील युवकाने फोंडाघाट प्राथमिक शाळा नं. १च्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.फोंडाघाट मारुतीवाडी येथील ३७ वर्षीय युवक अभिनव अरुण म्हसकर या युवकांने मारुतीवाडी येथील जि प प्राथमिक शाळा  नं. १ च्या बाहेरील व्हरांड्यात दोरी च्या सहाय्याने…

नाटळ गुरवाडी येथील संतोष यशवंत सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन

कनेडी (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नाटळ गुरवाडी येथील संतोष यशवंत सावंत ( ५५ ) यांचे अल्पशा आजाराने कणकवली येथील खाजगी रुग्णायात उपचार सुरु असताना शनिवार दि. २२ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ,…

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे वैभव नाईक, राजन तेली, सतीश सावंत यांनी केले अभिनंदन

जलजीवन मिशनची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत केली चर्चा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हापरिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली असून सोमवारी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली,…

पालकमंत्री नितेश राणे यांचा एक फोन आणि दोन एस टी बस तातडीने सुरू

खारेपाटण मधील प्रवासी वर्गामध्ये समाधान सावंतवाडी एस टी डेपोच्या बंद ठेवण्यात आलेल्या गाड्या पुन्हा सुरू खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण एस टी डेपो मध्ये येणाऱ्या व रत्नागिरी येथे जाणाऱ्या सावंतवाडी एस टी डेपोच्या सावंतवाडी – रत्नागिरी व सावंतवाडी – देवरूख या…

सिंधुदुर्गकन्या सुंदरी डान्स शो फेम सेलिब्रेटी नृत्यांगना दिक्षा नाईकचा विशेष सन्मान

सिने नृत्यदिग्दर्शक श्री आशिष पाटील यांच्या उपस्थितीत चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळने 50 हजार रुपये नृत्य शिष्यवृत्ती सह भव्य ट्रॉफी देत केला गौरव चौके (प्रतिनिधी) : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजीत नृत्य सन्मान सोहळा 2025 या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य…

बांद्यात शेतविहिरीत पडला गवा रेडा

वनविभाग पथक दाखल बांदा (प्रतिनिधी) : बांदा सटमटवाडी येथील स्वप्नील पेंडसे यांच्या शेत विहिरात आज पहाटे भला मोठा गवा पडला. पेंडसे यांनी याची कल्पना वनविभागाला दिली असून वनखात्याची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. विहिरीला पाणी खुप असल्याने गावाला…

error: Content is protected !!