आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ तहसीलदार यांचा दालनाबाहेर तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुष्पगुच्छ देत केले अभिनंदन कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार कुडाळ यांनी सुचना / तक्रार पेटी बसवली असून लोकांनी सुचना किंवा तक्रारी या मधे लिहून टाकाव्यात याची दखल खुद्द तहसीलदार घेणार अशा उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच…

सिंधुदुर्गातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय व प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये “स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष” स्थापन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी उपाय व सुविधा पुरविणे, राज्यघटनादत्त वृध्दांचे हक्क अबाधित ठेवणे. वृध्दांची आर्थिक सुरक्षितता, आरोग्य, पोषण मुल्य, निवारा, शिक्षण, कल्याणकारी जीवन जगता यावे. यास्तव त्यांच्या जीवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे, ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ,…

आंगणेवाडी येथील एकांकिका स्पर्धेत ‘पाटी’ प्रथम !

आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हीरक महोत्सवा निमित्त स्पर्धेचे आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई – आंगणेवाडी यांच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एकांकिका स्पर्धेमध्ये सांघिक प्रथम पारितोषिक भाईदर येथील एकदम कडक नाट्यसंस्थेच्या “पाटी” या एकांकिकेने पटकावले तर कलादर्शन पुणे यांच्या…

8 मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे महिला आणि पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा दि. 8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मसुरे डांगमोडे रवळनाथ मंदिर येथे श्री भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त आयोजित करण्यात…

औरंगजेबप्रेमी जिहादी विचारधारा असलेला महाराष्ट्रद्रोही अबु आझमी यांचा बेताल बडबडपणा

शिवसेना अशांना ठेचून काढणार शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचे टिकास्त्र कणकवली (प्रतिनिधी) : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब निर्दोष होता, क्रूर नव्हता,उत्तम शासक होता असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या महान…

चिपी वरून प्लाय 91 ची नियमित उड्डाणे व्हावीत ! कोकण विभाग उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांचे कंपनीला निवेदन

मसूरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित भाई गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे उपाध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब तसेच गव्हर्निंग कौन्सिल मेंबर संतोष राणे व राजन नाईक यांनी फ्लाय 91 या विमान…

सेवानिवृत्त प्राथ. शिक्षकांचा स्नेहमेळावा ६ मार्चला

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशिएशन शाखा मालवण मधील प्राथमिक शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी यांचा स्नेहमेळावा विजय चौकेकर तालुकाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली खाली गुरुवार दि. ०६ / ०३ / २०२५ रोजी…

परब मराठा समाज मुंबईच्या वतीने 15 मार्च रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रम !

मसूरे (प्रतिनिधी) : परब मराठा समाज मुंबई या संस्थेच्या महिला विभागाच्या वतीने ज्ञाती भगिनींचा “जागतिक महिला दिन” सोहळा १५ मार्च रोजी सायंकाळी ५.०० ते १०.०० या कालावधीत महाजनवाडी, भावसार सभागृह, परमार गुरुजी मार्ग, सेंट्रल रेल्वे वर्कशॉप समोर, परेल (पुर्व), मुंबई…

मोठी बातमी ! धनंजय मुंडे मंत्रिपदावरून पायउतार

धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे दिला मंत्रिपदाचा राजीनामा मुंबई (प्रतिनिधी) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर…

किल्ले पन्हाळा पर्यटन महोत्सवाचे ४ ते ७ मार्च दरम्यान आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ मार्च रोजी होणार पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटरचे लोकार्पण चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी) : संस्कृती, इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत व जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने दिनांक ४…

error: Content is protected !!