पळसंब येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम !

मसूरे (प्रतिनिधी) : पळसंब येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. यनिमित्त सकाळी 8.30 वाजता श्री जयंती मंदिर ते जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब पर्यत वाजत गाजत रॅली, सकाळी 8.30 वाजता जि.…








