आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर हळवल फाटा येथे रम्बलर स्ट्रिप्स घालण्याचे काम सुरू

नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे समाधान महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्न सुरू;अपघातांनंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महार्गावरील हळवल फाटा येथे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकारणच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार…

श्री देव महापुरुष मंदिराचा उद्या 24 वा वर्धापनदिन…!

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…! महापुरुष मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन…! कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराचा 24 वा.वर्धापन दिन शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जिप सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्यांमध्ये 17 फेब्रुवारी पासून होणार आढावा सभा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील…

जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा पत्रकार भवन सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न

ओरोस (प्रतिनिधी) : पाणी हे जिवन आहे. मात्र हे पिण्याचे पाणी गुणवत्ता पुर्वक नसेल तर आरोग्याची हानी होऊ शकते. असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश काबंळे यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने…

खारेपाटण येथे कै.कांता आप्पा शेट्ये यांना ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

“असा धुरंदर नेता पुन्हा होणे नाही..” – रवींद्र जठार खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावच्या इतिहासात ज्यांचे ठळक अक्षरांत नाव नोंदविले गेले असे सर्वच शेत्राने दखल घ्यावी असे बहुआयामी नेतृत्व म्हणजे खारेपाटण चे सुपुत्र कै.सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये होय. असा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फोंडा जि.प.शाळा सुतारवाडीची दुर्वा संजय लाड हिची अभ्यास सहलीसाठी निवड !

ग्रामपंचायत फोंडा सरपंच संजना आग्रे यांचेकडून कु.दूर्वा व मुख्या.संजय सावंत यांचे अभिनंदन व सत्कार ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : राज्यांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास सहलीसाठी, फोंडाघाट जि. प. शाळा- सुतारवाडी शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी दुर्वा संजय लाड हिची जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे…

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ संपन्न

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांची निवड मुंबई (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉमध्ये या लाभार्थ्यांची निवड…

शिवजयंतीनिमित्त कलमठमध्ये कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समिती, कलमठ यांच्यावतीने कलमठ बाजारपेठतील श्री देव काशीकलेश्वर मांड येथे बुधवार 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत वक्तृत्व स्पर्धा…

चिंदर येथे आज डबलबारी भजनाचा सामना….!

श्री देव रामेश्वराच्या वर्धापन दिन सोहळयाचे औचित्य….! बुवा संदीप पुजारे विरुद्ध बुवा संदिप लोके यांच्यात रंगणार डबलबारी भजनाचा सामना आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वरचा १३ वा वर्धापन दिन सोहळा आज शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी…

सदाशिव पांचाळ यांचा देवगड विश्वकर्मा समाजातर्फे सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : गेली २० वर्षांहून अधिक काळ शिक्षक नसतानाही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांचा देवगड तालुका श्री विश्वकर्मा सुतार समाज संस्था, देवगड यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. देवगड आरे फाटा येथे सृष्टी निर्माता विश्वकर्मा…

error: Content is protected !!