फोंडाघाट -कोरगावकरवाडी येथे गणेश मित्र मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे शनिवार तारीख १ फेब्रुवारी २५ रोजी फोंडाघाट- कोरगावकरवाडी येथे गणेश मित्र मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यावेळी वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उत्खदनात गणेश मूर्ती मिळाली. त्यानंतर लगतच विटांच्या आडोशामध्ये कामगार- ठेकेदार कुटुंबियांनी छोटेखानी गणेश…