अखेर तारामुंबरी मिठमुंबरी सागरी सेतू वरून धावली लालपरी

प्रवासी वर्गातून होतेय पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष अभिनंदन देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पर्यटनाला महत्त्वाचा दुवा ठरलेला व दोन पर्यटन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा असा तारामुंबरी मिठमुंबरी खाडीवरील फुल हा पर्यटनाचा सागरी सेतू म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या पुलावरून सर्व वाहतूक…








