आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे 21 जानेवारी 2025 रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी प्रो आर्क वेल्डिंग अँड कटिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आला…

पूरस्थिती रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जातो. वर्षानुवर्ष हा गाळ काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जात असल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी…

आशिये येथे लय समर्पण कार्यक्रम संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : जगद्विख्यात तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना सांगीतिक मानवंदना म्हणून षड्ज ग्राम फाउंडेशन प्रस्तुत ‘लय समर्पण’ हा शास्त्रीय गायन – वादनाचा कार्यक्रम 18 जानेवारी रोजी श्री दत्तक्षेत्र, आशिये, कणकवली येथे संपन्न झाला. सुरुवातीला उस्तादजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

बांगलादेशी महिला वेश्या व्यवसाय गुन्ह्यात लक्ष्मी लॉज च्या मॅनेजरला अटक

पीएसआय अनिल हाडळ, हवालदार पांढरे यांनी केली कारवाई कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याच्या गुन्ह्यात कणकवली एसटी स्टँड समोरील लक्ष्मी लॉज चा मॅनेजर ओंकार विजय भावे ( वय 32, रा. कळसुली ) याला कणकवली…

करूळ- गगनबावडा घाटरस्त्यावरून १ फेब्रुवारीच्या आत एकेरी वाहतूक सुरु करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

ठाकरे शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल जिल्हाधिकारी यांच्यासमवेत शिवसेना नेते, अधिकारी, ठेकेदार यांची झाली एकत्रित बैठक वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ- गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शनिवारी घाटरस्त्यावर जोरदार आंदोलन केले होते. घाटरस्ता बंद…

पाटगावातील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण वैद्य यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर प्रेरित होऊन केला प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण अनंत वैद्य यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावशाली नाव असलेल्या वैद्य यांनी पाटगाव येथील…

गडमठ कदमवाडी येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : गडमठ कदमवाडी येथील राकेश रवींद्र कासले वय ३९ या तरुणाने घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत रघुनाथ महादेव मठकर रा. गडमठ तेलीवाडी यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत खबर दिली आहे.त्याच्या आत्महत्येचे…

करुळ घाटातील एकेरी वाहतूक आठ दिवसात सुरू करा

माजी आ.वैभव नाईक यांच्यासह ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : करूळ घाट वाहतुकीस बंद असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या घाटातील एकरी वाहतूक येत्या आठ दिवसात सुरू करा. या मागणीसह विविध प्रश्नांकडे आज माजी आमदार वैभव…

प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरीता म्हापण येथील सुजाता गाेसावी,बाळकृष्ण गाेसावी यांना निमंत्रण

जलजीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल जल शक्ती मंत्रालयाने घेतली दखल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बचत गटाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल वेंगुर्ला म्हापण येथील सुजाता बाळकृष्ण गोसावी यांना जल शक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातुन नवी दिल्ली येथे…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द – पालकमंत्री नितेश राणे

कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दरडोई उत्पन्न वाढविणार निधीची कमतरता पडू देणार नाही सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग…

error: Content is protected !!