आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नांदणी येथील जैन मठासाठी आवश्यक सोयी सुविधांसह तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देणार – मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने प्रजागर्क पदवी कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, नांदणीला लवकरच तीर्थक्षेत्र अ दर्जा देवून मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

एचएमपीव्ही (HMPV) बाबत राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर, सोशल मीडियावरच्या योग्य-अयोग्य बातम्यांवर विश्वास ठेवू नये. राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोनासारख्या गंभीर आजारालाही परतून लावले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक इंचही जागा वक्फ बोर्डला घेवू देणार नाही ; मंत्री नितेश राणेंची ग्वाही

देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचा प्रयत्न होता मात्र सुदैवाने देशात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आमच्या देवांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोण करत असतील तर… मंत्री नितेश राणे यांनी दिला इशारा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वक्फ बोर्डने आपल्या देवस्थानच्या जागेवर दावा ठोकण्याची हिंमत…

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त बबली राणे यांचा पोलीस अधिक्षकांकडून सत्कार

मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत करण्यात आला विशेष सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह उदघाटन प्रसंगी नॅशनल हायवेवरील अपघातग्रस्ताना तातडीने मदतकार्य करणाऱ्या चंद्रहास उर्फ बबली राणे यांचा विशेष सत्कार मत्सोद्योग मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल…

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत जिल्हा पोलीस दलांचा रेक्झिंग डे व पोलीस दलाची माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विद्यार्थांना पोलीस दलाची रचना पोलीसांचे कार्य पोलीसांचे संरक्षण विषयक धोरण पोलीस दलांची शस्त्रे साबर गुन्हे त्यासाठी श्वान पथके या विषयांचे मार्गदर्शन प्रशालेतील विद्यार्थांना करण्यात आले कारण सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थाच्या वाढत्या तणावामुळे मनावर विपरित परिणाम…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा दर्जेदार बनवा

मंत्री नितेश राणे यांच्या बीएसएनएल अधिकाऱ्यांना सूचना कणकवली (प्रतिनिधी) : मत्साेद्याेग मंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे घेतलेल्या बैठकीदरम्यान बीएसएनएलचे मुख्य प्रबंधक श्री जानू यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल टॉवरची सेवा दर्जेदार देण्यासंदर्भात सूचना केल्या. ग्रामीण भागात ग्रामीण भागातील जनता ही…

शालेय पोषण आहाराबाबत शासन उदानसिन,महिलांना भेडसावणारे प्रश्न

स्वयंपाकी महिलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेत प्रशासनाचे वेधले लक्ष सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शालेय पोषण आहारा बाबत शासनाची उदानसिनता, व स्वयंपाकी महिलांना भेडसावणारे विविध प्रश्न याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी स्वयंपाकी महिलांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.जोर-जोरात घोषणा देत प्रशासनाचे…

पत्रकार दिन व जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण

जिल्ह्याच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्वाची – मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे ओरोस (प्रतिनिधी) : जनतेला जागृत करणे, त्यांची निर्णयक्षमता वाढविणे यात पत्रकारिता व प्रसार माध्यमांचे महत्वपूर्ण स्थान आहे. शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आपण…

महिलांना सक्षम बनवण्यात बचत गटांची प्रदर्शने महत्त्वपूर्ण – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील नागरिकांनी मिनी सरस प्रदर्शनाला भेट द्यावी 6 ते 10 जानेवारी दरम्यान कागलकर हाऊसमध्ये प्रदर्शन सुरु कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. मुंबईतील महालक्ष्मी तसेच…

आशिये देव गांगो भैरीचा ७ जानेवारीला जत्रौत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आशिये येथील ग्रामदैवत श्री देव गांगो-भैरी देवाचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 7 जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने सकाळी नित्य पूजा, अभिषेक, ओट्या भरणे, देवदर्शन, दुपारी आंब्रड येथील ढोल पथकाचा कार्यक्रम, स्थानिक भजने, रात्री…

error: Content is protected !!