महिलांना सक्षम बनवण्यात बचत गटांची प्रदर्शने महत्त्वपूर्ण – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
जिल्ह्यातील नागरिकांनी मिनी सरस प्रदर्शनाला भेट द्यावी 6 ते 10 जानेवारी दरम्यान कागलकर हाऊसमध्ये प्रदर्शन सुरु कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. मुंबईतील महालक्ष्मी तसेच…