महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ आचऱ्यात रॅली

आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सकाळी आचरा बाजारपेठेत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आचरा येथील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आचरा बाजारपेठ येथून रॅलीला प्रारंभ झाला. तेथून…








