आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नुकसानग्रस्त आंबा बागायतदार पोचले मातोश्रीवर

राजू शेट्टींसह, ठाकरे सेनेच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेंची घेतली भेट 15 मे ला मुंबईत धडकणार आक्रोश मोर्चा ब्युरो न्यूज (मुंबई) : गेल्या दोन महिन्यांपासून मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपये…

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत l अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत तातडीने आणले भारतात कणकवली (प्रतिनिधी) : इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र…

खारेपाटण शुक नदीतील गाळ उपसा कामाचा शुभारंभ संपन्न

महाराष्ट्र शासन व नाम फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स चा संयुक्त उपक्रम सुमारे १८ लाख रुपये निधी मंजूर खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन व सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती तसेच नाम फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या…

फायरिंग स्पर्धेत वैभववाडीच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

58 महाराष्ट्र बटालियन फायरिंग स्पर्धेत ब्रिजेश तुळसणकर व नीरज गुरव यांची निवड वैभववाडी (प्रतिनिधी) : 58 महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग अंतर्गत कर्नल अजय राज एल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल, वैभववाडी येथील…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाचा १४ मंडलाचा अहवाल अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांज कडुन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सुपूर्द

प्रदेश भाजपकडून परिपूर्ण निवासी प्रशिक्षण वर्ग आयोजित केल्याबद्दल सिंधुदुर्ग भाजपाचे विशेष कौतुक विवेक परब (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडलेल्या निवासी मंडल प्रशिक्षण वर्गांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण…

गोपुरीत अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्र सेवा दल शिबिराचे आयोजन

3 मे ते 7 मे दरम्यान संपन्न होणार निवासी शिबीर कणकवली (प्रतिनिधी) : अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबिराचे 3 मे ते 7 मे दरम्यान गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजन करण्यात आले आहे. अद्वैत फाऊंडेशन…

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत पराड शाळेचे उत्तुंग यश; अपेक्षा येडूरे राज्यात चौथी!

चौके (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या ‘गुरुकुल प्रज्ञाशोध’ या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पराड ता. मालवण येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा स्तरावर आपले…

कणकवलीत ‘नृत्यशिबिर २०२६’ समर कॅम्पचे उत्साहात उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : त्रीमुर्ती डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नृत्यशिबिर २०२६’ या समर कॅम्पचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास कणकवलीचे माननीय नगराध्यक्ष संदेश पारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास प्राध्यापक हरिभाऊ भिसे, अच्युतराव वनवे, राजेंद्र…

स्वानंद परब, मनस्वी पेडणेकर राज्य गुणवत्ता यादीत!

राज्यस्तरीय इंग्लिश ग्रामर परीक्षेत भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे यश मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र मुंबई परीक्षा मंडळ मुंबई आयोजित राज्यस्तरीय इंग्लिश ग्रामर परीक्षा 2025 -26 मध्ये भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे मर्डे या प्रशालेचा विद्यार्थी कुमार स्वानंद विश्वनाथ परब (ग्रुप ब,इयत्ता…

पूर परिस्थितीच्या अनुषंगाने योग्य ते निर्णय घ्या

जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद क्रमांक यांना बांदा वाशियानी दिले निवेदन बांदा (प्रतिनिधी) : नुकतीच आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपतीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काfळ व प्रभावी मदत मळावी यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा परिषद अध्यक्ष…

error: Content is protected !!