आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर करा !

प्रकल्प संचालक आत्मा नाईक नवरे यांचे प्रतिपादन त्रिंबक येथील तालुका स्तरीय रानभाजी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मसुरे (प्रतिनिधी) : आहारात रान भाज्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या सहज उपलब्ध असतात. विविध आजाराना दूर ठेवण्यासाठी आहारात या भाज्या आपण…

खारेपाटण गाव म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री प्रणय गुरसाळे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावच्या म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. खारेपाटण ग्रामपंचायतीची सर्वसधरण…

कोळोशी येथील कॅन्सरग्रस्त योगेश कदम उपचाराच्या मदतीसाठी नागरिकांनी उचलला खारीचा वाटा

बेळणे सरपंच अविनाश गिरकर यांनी घेतलेल्या पुढाकाराला यश सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानुसार ६४ हजार रुपयांची रक्कम जमा कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव दशक्रोशितील कोळोशी येथील कॅन्सरग्रस्त योगेश कदम युवकाच्या उपचाराच्या मदतीसाठी नागरिकांनी खारीचा वाटा उचलावा असे आवाहन बेळणे सरपंच अविनाश गिरकर…

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात दोन नवनियुक्त क्रीडाधिकारी व दोनक्रीडा मार्गदर्शक रुजू

जिल्ह्यातील खेळाडूंनी संबंधित खेळाचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे नवनियुक्त २ क्रीडा अधिकारी व २ क्रीडा मार्गदर्शक हे नुकतेच रुजु झालेले आहेत. नवनियुक्त…

विमान प्रवास ! आशाताई, अंगणवाडी सेविकांना रक्षाबंधन भेट

वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांची लाडक्या बहिणींना अविस्मरणीय भेट सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : विमानप्रवास हे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील मोठे स्वप्न असते. कणकवली तालुक्यातील वारगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच नारायण उर्फ नाना शेट्ये यांनी वारगाव गावातील अंगणवाडी सेविका आणि आशाताईंना गोवा ते…

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती साठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे – सांगळे

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागाकडील २९ जुलै २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार २०१७- १८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीतील कोणत्याही दोन आर्थिक वर्षात अल्पमुदत शेती पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यासांठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना…

बिळवस बीएसएनएल टॉवर पाच दिवस बंद !

मसुरे (प्रतिनिधी) : बिळवस श्री सातेरी जलमंदिर नजीकचा बि एस एन एल चा मोबाइल टॉवर 17 ऑगस्ट पासून बंद असल्याने मोबाइल धारकांची गैरसोय होत आहे. येथील ग्रामस्थांनी मालवण तसेच सावंतवाडी येथील कार्यालयात अधिकाऱ्यांचे वेळोवेळी लक्ष वेधून सुद्धा दाखल घेतली जात…

ओझर विद्यामंदिर येथे 22 ऑगस्ट पासून तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मसुरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक कल्याण संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच मालवण तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन 22 ते 24 ऑगस्ट या कालावधीत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती…

चौके प्राथमिक शाळा नंबर एक येथे शालेय मुलांचा गुणगौरव

पत्रकार संतोष गावडे यांचा आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम चौके (अमोल गोसावी) : जिल्हा परिषद शाळा चौके नंबर 1 येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक कार्यकर्ते तसेच मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष पत्रकार संतोष गावडे आणि परिवार यांच्याकडून आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ…

बांदिवडे साठी एसटी फेरीची मागणी !

बांदिवडे ग्रामस्थ संघाने वेधले विभाग नियंत्रकांचे लक्ष मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने सिंधुदुर्ग एसटी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची भेट घेत एसटीच्या फेरी बाबत निवेदन दिले. कणकवली आगारातून बांदिवडे साठी सकाळी 9.15 वा सुटणारी फेरी कोरोना कालावधीपासून बंद…

error: Content is protected !!