खाजगी रुग्णालयांवर कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करणार; मनसे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे

जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले निवेदन वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातुन आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील रुग्णांकडून वेगवेगळी कारणे दाखवत अतिरिक्त पैसे उकळले जात आहेत. अशा खाजगी रुग्णालयांवर कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे सिंधुदुर्ग…