आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग न्यूज च्या अद्वैत दिवाळी अंक कथा काव्य स्पर्धेचे 18 एप्रिल रोजी पारितोषिक वितरण

आपला सिंधुदुर्ग न्यूज वर्धापनदिन सोहळ्यात विजेत्यांना केले जाणार सन्मानित काशिनाथ वर्देकर, नयना गुरव,समीर वेंगुर्लेकर, श्रेयश शिंदे, नागेश कदम,सिद्धी परब,मनिषा पाटील,विजय सुतार यांचा होणार सन्मान सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : तळकोकणचा बुलंद आवाज बनलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चा पाचवा वर्धापनदिन आणि पुरस्कार…

पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्य व्यवस्थेला ऊर्जितावस्था देणार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण‌ व आरोग्य समितीच्या सदस्य पदी निवड झाल्यानंतर श्रावणी रावराणे यांची प्रतिक्रिया वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या. यावेळी कोकिसरे जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नवनिर्वाचित जि. प.…

माजी वाहतूक निरीक्षक बी. एल. जाधव यांचेकडून

तळेरे एस. टी. बस स्थानकला कार्यालयीन कपाट भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकिसरे ता. वैभववाडी गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळ कणकवली आगाराचे सेवा निवृत्त माजी वाहतूक निरीक्षक अशोक उर्फ बी. एल. जाधव यांनी आपल्या दिवंगत आई मायावती व…

कसाल येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्यास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

कसाल कार्लेवाडी आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने आयोजन कसाल (प्रतिनिधी) : कार्लेवाडी येथील आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने महान संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी बुधवार दि. १५ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आज जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाइन आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख,…

वैभववाडीत २४ एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व ॲपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन मोफत आरोग्य शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा – कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्याच्या धावपळीच्या जीवनात व बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन…

खारेपाटण जि.प.मतदार संघाच्या सदस्या प्राची ईसवलकर यांची

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण समिती सदस्यपदी निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या प्राची देवानंद ईसवलकर यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण अशा दोन महत्वाच्या विषय समित्यांमध्ये निवड झाली…

डीगस ग्रामस्थांचे आमरण उपोषण; रस्ता खुला करण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील डीगस घाण्याचीवाडी, सोनारगाळी ते डीगस हायस्कूल (रस्ता क्रमांक २३)वर काही व्यक्तीकडून अनधिकृत पणे निस (अडथळा) मारून रस्ता अडविण्यात आला आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक,गंभीर रुग्ण, आणि वाडीतील ग्रामस्थांचा येण्याजाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी…

जिल्हाध्यक्षांची निवड स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांवरच

काँग्रेसचे संघटन सृजन अभियान सिंधुदुर्गात गतीमान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसकडून राबविण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्ह्यात व्यापक पातळीवर संवाद व बैठका घेतल्या जाणार असून, जिल्हाध्यक्ष निवडही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांवर आधारित केली जाईल, अशी माहिती अखिल…

सीबीएसई १० वी परीक्षेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे दिमाखदार यश…..

सलग पाचव्या वर्षी १०० टक्के निकाल, २२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेड मध्ये….. बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई १० वी परीक्षेत यंदाही आपल्या उत्कृष्ट परंपरेला साजेसा निकाल देत सलग पाचव्या वर्षी १००% यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशात…

error: Content is protected !!