कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्गतर्फे माजी सैनिकांचा सन्मान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या माजी सैनिकांचा घरी जाऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी नाईक सुभाषचंद्र सावळाराम परब (वजराठ) यांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेला मानवंदना अर्पण…








