Category बातम्या

खांबाळे-मोहितेवाडी (खालचीवाडी) येथील लोखंडी साकव कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी घटनास्थळी भेट देऊन केली पाहणी वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील खांबाळे ग्रामपंचायत हद्दीतील महसूल गाव मोहितेवाडी (खालचीवाडी) येथील ओढ्यावरील लोखंडी साकव मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली…

गैरकायदा जमा करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासहित 18 जण निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी) : तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गैरकायदा जमाव करत घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासहित 18 जणांची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. जी. लतुरिया…

नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; यात एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या– उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

नाधवडे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बैठक मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून…

आपला सिंधुदुर्ग न्यूज च्या प्रतिनिधी मंगल कामत यांना स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर

7 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार पुरस्कार वितरण 34 वर्षांच्या पत्रकारितेसह सामाजिक कार्याचा होणार गौरव सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग न्यूज च्या बांदा प्रतिनिधी पत्रकार मंगल कामत यांना मानाचा स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर झाला असून 7 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ…

जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजपा कडून सत्कार….!

आचरा (प्रतिनिधी) : जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नुकताच सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेगे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रकाश रेगे हे सामाजिक…

युवा नेते प्रताप भोसलेंच्या वाढदिनी भरगच्च कार्यक्रम

वैद्यकीय, शालेय साहित्य वाटपासह विविध स्पर्धांचेही आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांचा वाढदिवस प्रतिवर्षाप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. वाढदिवसानिमित्त बुधवार, २२ जूलैला शालेय साहित्य वाटप,…

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार… मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस!

मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नाम. नितेश राणे यांचा विशेष लेख सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राजकारणात सत्तेची खुर्ची अनेकांना लाभते, पण त्या खुर्चीचा मान वाढवणारे नेतृत्व विरळच असतात. काही नेते फक्त पदे भूषवतात, तर काही आपल्या कर्तृत्वाने त्या पदालाच नवी प्रतिष्ठा प्राप्त…

कार्यकारी अभियंता बनावट सही करून अपहार केल्या प्रकरणी मोहन केळुसकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील शासकीय ठेकेदार मोहन विद्याधर केळुसकर यांना कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग सिंधुदुर्ग यांच्या बनावट सही प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अर्जदार यांच्यावतीने ऍड श्रीकृष्ण गणबावले, ऍड राजेंद्र रावराणे, व…

वायंगणी स्वामी समर्थ मठ येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव….!

आचरा (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी मालवण येथे बुधवार २९ जुलै २०२६ रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सकाळी ५ वा. दुग्ध अभिषेक, सकाळी ७.३० वा. नित्य आरती. सकाळी ९.०० वा. अभिषेक,…

गाबीत समाज संघटनांनी शिक्षण व रोजगारासाठी चळवळ उभारावी…… चिंतन शिबिरात माजी आ. परशुराम उपरकर यांचे आवाहन

पनवेल (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात गाबीत समाज हा असा समाज आहे कि, इतर समाजापेक्षा या समाजाला निसर्गत : किनारपट्टीची देणगी लाभली आहे. त्याचा लाभ घेऊन समाजातील लोकांनी समुद्री पर्यटन आणि चांगले शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असे आवाहन…

error: Content is protected !!