जिल्हा बँक लिपिक पदभरती – उमेदवार अर्ज संख्या वाढल्याने आयबीपीएस कडून परीक्षा केंद्रांत वाढ

पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य नियोजनात होणार लिपिक पद परीक्षा 28 फेब्रुवारी होण्याऱ्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र जाहीर ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखालील असलेल्या लिपिक या श्रेणीतील 73 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने…








