लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

6 फेब्रुवारी रोजी संजीवनी हॉस्पिटलमध्ये होणार तपासणी समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांचा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत…






