प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त “शताब्दी संस्मरण अभिवाचन” कार्यक्रम १६ जुलै रोजी तळेरे येथे

संवाद परिवार, तळेरेचे आयोजन तळेरे (प्रतिनिधी): संवाद परिवार तळेरेच्या वतीने प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त“शताब्दी संस्मरण अभिवाचन” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.१६ जुलै २०२३ सायंकाळी ठीक ६.०० वाजता वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम.डी.देसाई सांस्कृतिक भवन,तळेरे येथे…








