Category बातम्या

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूल प्राथमिक आरोग्य केंद्रावर श्रमजीवी संघटनेचे तीव्र आंदोलन

आरोग्याच्या हक्कासाठी श्रमजीवींचे तीव्र आंदोलन. खारेपाटण (प्रतिनिधी) : अंबरनाथ तालुक्यातील मांगरूल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. त्याठिकाणी दोन एमबीबीएस डाँक्टरांची नियुक्ती असूनही ते मुक्कामी राहत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेसाठी २४ तास सुरू असणे अपेक्षित असताना हे…

सचिन अनंत नलावडे यांचे निधन

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना बंधू शोक कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे जेष्ठ बंधू सचिन अनंत नलावडे (49) यांचे आज उपचारादरम्यान अकाली निधन झाले. प्रकृती अस्वस्थमुळे त्यांना पडवे येथील रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले…

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड 11 जुलै रोजी सिंधुदुर्गात

राष्ट्रवादी करणार जोरदार स्वागत – अमित सामंत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर व राजकीय समीकरण बदलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर 11 जुलैला येत आहेत. याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत…

साकेडी शाळेतील विद्यार्थ्यांना सीएसआर फंडातून शैक्षणिक साहित्य

गावचे सुपुत्र योगेश लाड व प्रसाद जंगम यांनी दिले साहित्य शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : साकेडी गावचे सुपुत्र योगेश लाड व प्रसाद जंगम यांनी NSDL कंपनीच्या सीएसआर फंडातून साकेडी शाळा नं 1 च्या 49 विद्यार्थ्यांना…

कलमठ मधील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ;६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कणकवली (प्रतिनिधी) : कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली आयोजित रक्तदान शिबीर कलमठ ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित केले होते. शिबिरामध्ये ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन कलमठ सरपंचसंदिप मेस्त्री यांच्या…

धक्कादायक ! अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फाउंडेशन च्या नावाखाली आजगावात सुरू होता वेश्याव्यवसाय

आरोपी संतोष हनुमंत लुडबे ने लढवली अनोखी शक्कल ; सहाय्यक संस्था निबंधकांकडे संस्था केली होती नोंदणी संस्थेच्या सर्व सदस्यांचीही होणार पोलीस चौकशी संतोष लुडबे ला 15 दिवस न्यायालयीन कोठडी सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव गावात सुरू…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी मसुरे सुपुत्र, उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड

मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी (कोकण विभाग) मसुरे चांदेर गावचे सुपुत्र, प्रसिध्द उद्योजक डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड इचलकरंजी येथे शुक्रवारी झालेल्या सभेत एकमताने करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल डॉ. श्रीकृष्ण…

मनसे च्या ” एक सही संतापाची ” आंदोलनाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

कुडाळ (अमोल गोसावी) : एकदा मतदान झालं की पाच वर्षे मतदाराला गृहीत धरून सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाला लोकप्रतिनिधी संख्या वाढवण्या च्या नादात झालेला चिखल या विरोधात राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून आणि सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक श्री. गजानन राणे आणि सरचिटणीस संदीप…

लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सर्व जागा शिवसेना लढवणार आणि जिंकणारही

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना ईर्षने व संपुर्ण ताकदीन लढवणार आणि जिंकूनही दाखवणारा असे प्रतिपादन आज तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख विभाग प्रमुख गटप्रमुख व शाखाप्रमुख यांच्या मेळाव्यामध्ये शिवसेना संपर्क व उपनेते श्री अरुण दुधवाडकर…

सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया कार्याध्यक्षपदी विजय गांवकर…

उपाध्यक्षपदी हेमंत मराठे,अमित खोत; मराठी पत्रकार परिषदेकडून निवड सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाच्या कार्याध्यक्षपदी विजय गांवकर तर उपाध्यक्षपदी हेमंत मराठे व अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख व किरण नाईक…

error: Content is protected !!