उद्या कासार्डे-तळेरे येथे नववर्ष स्वागतासाठी भव्य शोभायात्राचे आयोजन

पारंपारिक कार्यक्रमाची मोठी रेल चेल तळेरे (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याचे औचित्य नववर्षाच्या स्वागतासाठी कासार्डे व तळेरे येथे आज बुधवारी दि २२ मार्च रोजी सकाळी ९ वा. भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या शोभायात्रेचा कासार्डे तिठा येथून शुभारंभ होणार असून, पदयात्रा…








