आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य…!
कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्धव गटाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोद मसुरकर यांनी कणकवली मध्यवर्ती कार्यालयासाठी टीव्ही संच भेट दिला.महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव यांच्या हस्ते शिवसेना नेते सतीश सावंत यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी युवा तालुका प्रमुख शैलेश भोगले, सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,नगरसेवक कन्हैया पारकर,राजू राठोड,वैदेही गुडेकर, माधवी दळवी,संजना कोलते, दिव्या साळगावकर,तेजस राणे, जय शेट्ये,निसार शेख,महेश कोदे आदी उपस्थित होते.