गणरायाच्या सानिध्यात, फोंडाघाट पंचक्रोशीतील अबाल वृद्ध-महिला पुरुष, झेन झी,युवाई च्या आनंदाला उधाण !

ओंकार संगीत भजन मंडळ आणि श्री कुळदेव प्रासा.भजन मंडळ च्या बहारदार कामगिरीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद ! लोकनृत्य, फुगड्या, लोकगीते आणि पारंपारिक खेळांनी व लक्षवेधी प्रसादाने रात्री जागू लागल्या. फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : विघ्नहर्ता गणेशाचा महाउत्सव सुरू झाला. आणि गावातील वाड्या-…








